सुसज्ज ग्रंथालय :-

ग्रंथालयामध्ये इंग्रजी व मराठी भाषेतील शिक्षणशास्त्र , साहित्य, इतिहास यासारख्या सर्वच विषयावरील ग्रंथ तसेच संदर्भ ग्रंथ व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नियतकालिके उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे श्राव्य आणि दृकश्राव्य सीडीज उपलब्ध आहेत.

News

प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

State Level Seminar.Friday,29-Dec-2017


Videos