प्रवेश पात्रता

महाविद्यालयात ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. महाराष्ट्र विनानुदान अध्यापक महाविद्यालय संस्थाचालक असोशिएशन, पुणे यांच्यामार्फत सामायिक परीक्षा (सीईटी ) घेऊन प्रवेश दिले जातात. पुणे विद्यापीठाने विहित केलेल्या निकषानुसार पात्रता ठरविली जाते. महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे माध्यम हे मराठी आहे.

News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के. के. वाघ शिक्षणशात्र महाविद्यालय याच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित पदवी ग्रहण समारंभ
स्थळ : के के वाघ कला, वाणिज्य, संगणक व संगणक विज्ञान महाविद्यालय , सरस्वती नगर, नाशिक
दिनांक : २१/०१/२०१७
वेळ : दुपारी ०४.३० वा

सावित्रीबाई फुले पुणे विद्या पीठ बी.एड अभ्यासक्रम (Revised syallbus) 2014-१५ पुनर्परीक्षा दि.२६ एप्रिल २०१६ पासून सुरु होत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्या पीठ बी.एड अभ्यासक्रम २०१५ -१६ ची विद्यापीठय परीक्षा दि .०६ मे २०१६ पासून सुरु होत आहेत

Admission open for B.ed Course(2016-17)
Free B.ed CET Guidance Workshop Every day 11:00am to 1:00pm
Facility Available for Online Registration
Last Date:-18/05/2016
Contact:-(0253) 2414916,9422245315, 9960636817, 9860310117

Videos