Welcome!!

 


दूरदर्शी लक्ष

" गुणवत्तापूर्ण शिक्षक प्रशिक्षणाद्वारे सबल मनुष्यबळाचा विकास करणे." मी या देशातल्या .... अब्जावधीपैकी एक आहे. फक्त एक दृष्टीकोन देशातली अब्ज मते प्रज्वलित करू शकतो ती ठिणगी माझ्या हृदयात पडली आहे . प्रज्वलीत झालेला आत्मा हा या पृथ्वीवरचाच नव्हे तर ब्रम्हाड आणि पाताळातला महाप्रचंड स्रोत आहे . माजी राष्ट्रपती डॉ. ए . पी. जे. अब्दुल कलाम (प्रज्वलित मते या तारुण्यगीतातून )

व्रत विधान

शिक्षण हे मानवी जीवन आणि विकास यांचे मुलभूत अंग असल्यामुळे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाद्वारे सिद्ध करून त्यांच्यामध्ये आपल्या पेशा विषयीची व्यवसायनिष्ठा, कौशल्य , दृष्टीकोन आणि मूल्य विकसित करून सतत दर्जेदार शिक्षक म्हणून प्रगती करण्याची जाणीव जागृती निर्माण करणे व त्यासाठी कृतीसंशोधनाचा सातत्यपूर्ण उपयोग करण्यास प्रवृत्त करणे

News

Participants of Grand Alumni Meet 2019

प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

८ व ९ जून २०१९ रोजी बी. एड अभ्यासक्रमाची प्रवेश पात्रता परीक्षा (सीइटी) होणार आहे.

दि. २२ मे २०१९ ते ७ जून २०१९ या कालावधीत के. के. वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे बी.एड. सीइटी चे मार्गदर्शन वर्ग सुरु राहणार आहेत.


Videos